नमस्कार

गरीब डोंगरी संघटना पुणे ची पहिली मराठी वेबसाईट सुरु करताना मला खूप आनंद होत आहे. ज्यांच्या विचारधारेची प्रेरणा आम्हाला समतेच्या वाटचालीस प्रवृत्त करते अशा डॉ. गी प्वॉत्व्हँ, हेमा राईरकर यांना पहिले पान समर्पित करतो.

महामानव गौतम बुध्द, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राजश्री छत्रपती शाहू महाराज, तसेच भारतीय संविधानातील विचार आम्हाला मानवता, सामाजिक न्याय यासाठी दिपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत.

आपले स्वागत आहे.

जितेंद्र मैड