Hema and Guy मार्च 25, 2015मार्च 25, 2015 ~ jmaid आज 25 मार्च हेमाताईंचा स्मृतीदिन. गरीब डोंगरी संघटनेची वेबसाईट या दिवशी सर्वांसाठी खुली करताना मला खुप आनंद होत आहे. संघटनेचे काम गी बाबा व हेमाताई यांच्या विचारानुसार पुढे चालू ठेवू अशी ग्वाही या वेबसाईटच्या रुपाने देत आहे. जितेंद्र Like this:Like Loading...