1 thoughts on “

  1. पाबळ हे तसे दुष्काळी गाव. थिटेवाडी धरणामुळे आणि जवळून जाणा-या कालव्याच्या पाण्यामुळे आता या भागात हिरवाई बहरु लागली आहे. जनसंगम या केंद्रात आपण पध्दतशीर शेतीचा प्रयोग करतो. त्यासाठी आपल्या मित्रांनी सोलर पंप दिल्याने पाणी उपसण्यासाठी विज वा डिझेलचा खर्च करावा लागत नाही. ठिबक सिंचनाचा वापर केल्यामुळे पाऊस नसतानाही येथील रोपे चांगलीच तरारली आहेत. घेवडा, मिरची, टोमॅटो, वांगी यांचे चांगले पीक आले आहे. हा बहर अधिक बहरु दे हीच अपेक्षा…..

    Like

यावर आपले मत नोंदवा